• +91-9604222888
  • हिरण्यगर्भ, सिरंजणी. ता.हिमायत नगर. जि. नांदेड महाराष्ट्र
पाणिपुरवठा

सहकार

Project Completed सिरंजनी

सहकार हा ग्रामीण जीवनशैलीचा आणि विकासाचा अविभाज्य घटक आहे. त्याद्वारे मोफत पाणीपुरवठा योजना यशस्वीरीत्या राबविण्यात आली आहे आणि आज अनेक तहानलेले जीव त्याचा फायदा घेत आहेत.

समाजाचा सर्वांगीण विकास व त्यातूनच ग्रामीण/शहरी भागातील घटकापर्यंत आम्ही विविध उपक्रमांद्वारे नेहमीच पोहचत असतो.