• +91-9604222888
  • हिरण्यगर्भ, सिरंजणी. ता.हिमायत नगर. जि. नांदेड महाराष्ट्र

क्रिडा

Project Completed सिरंजनी

ग्रामीण भागात अनेक गुणवंत खेळाडू केवळ आर्थिक मदत नसल्याने मागे राहतात ह्या गोष्टीची जाणीव झाल्याने प्रतिष्ठानने अशा गुणवंत आणि गरजू खेळाडूंना क्रीडा साहित्य प्रकारचे मोफत वाटप सुरू केले. त्यातूनच की काय आज काही खेळाडू विविध क्रीडा प्रकारात यशस्वी मार्गक्रमण करताना दिसतायेत.