• +91-9604222888
  • हिरण्यगर्भ, सिरंजणी. ता.हिमायत नगर. जि. नांदेड महाराष्ट्र
स्वातंत्र्यवीर-विनायक-दामोदर-सावरकर

Competition Is Over

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती निमित्त निबंध स्पर्धा

Event Info

  • Time:
  • Start: 22 May 2020
  • End: 28 May 2020
  • Location: Himayat Nagar, & Hadgaon Taluka

Event Description

📜📜📜 निबंध स्पर्धा📜📜📜

✊✊वंदे मातरम ✊✊

🔰 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांना अक्षरशः चक्रावून सोडणारे धगधगत वादळ, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका सशस्त्र क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी. तसेच हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत.
अशा या महान व्यक्तिमत्वाची 137 वी जयंती 28 मे 2020 रोजी साजरी करणार आहोत.
विर सावरकरांच्या क्रांतिकारी जिवनचारित्र्यातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी व सावरकरांचे भारत माते साठीचे योगदान जन्मोजन्मी अमर रहावे या हेतूने.

⚜️ हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान सिरंजनी आयोजित करत आहे

📖 निबंध स्पर्धा 📖

🔰 विषय :-
स्वातंत्र्यवीर सावरकर एक अष्टपैलू क्रांतिकारक

स्पर्धेचे वेळापत्रक

प्रवेश प्रक्रिया
22 मे 2020 पर्यंत

निबंध लेखन (घरी बसून)
23 व 24 मे 2020

निबंध जमा करणे
25 मे 2020

निबंध पर्यवेक्षण(तपासणी)
26 व 27 मे 2020

निकाल व पारितोषिक वितरण
28 मे 2020

👉 ही स्पर्धा हिमायतनगर व हदगाव तालुक्यातील माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र घेण्यात येणार आहे.

👉 दोन्ही तालुक्यात स्वतंत्र पहिले व दुसरे पारितोषिक असेल.

✍️ हिमायतनगर तालुका पहिले पारितोषिक 3001 रुपये व सन्मानचिन्ह
दुसरे पारितोषिक 2001 रुपये व सन्मानचिन्ह

✍️ हदगाव तालुका पहिले पारितोषिक 3001 रुपये सन्मानचिन्ह दुसरे पारितोषिक 2001 रुपये व सन्मानचिन्ह

👉 प्रत्येक भाग घेतलेल्या स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येईल.

👉 स्पर्धकांनी निर्धारित तारखेत आपले नाव नोंदणी करुन लेखण पत्र घेऊन जावे किंवा तालुका स्पर्धा समन्वयकाला संपर्क करुन मागुन घ्यावे.

👨🏻‍💻 प्रवेशासाठी तालुका समन्वयकाचे संपर्क
हिमायतनगर तालुका श्री अडेल्लू भाटे सर मो. 9730281744

हदगाव तालुका श्री रमेशजी श्रीमंगले सर मो. 9921168654

Leave a Comment