• +91-9604222888
  • हिरण्यगर्भ, सिरंजणी. ता.हिमायत नगर. जि. नांदेड महाराष्ट्र

“Receiving, gratitude, and generosity all grow together.”

समाजकार्य करताना इच्छाशक्ती आणि तरुणांचा सक्रिय सहभाग ह्यासोबत महत्वाचे काय असेल तर आर्थिक पाठबळ, कारण सदस्य एका निर्धारित सीमेपर्यंत स्वतः आर्थिक मदत उभारतात आणि तन्मयतेने त्याचा विनियोग कार्यासाठी करतात. परंतु कार्यक्षेत्र जस जसे विस्तारत जातात तशा समाजाच्या अपेक्षाही वाढत जातात त्यामुळे त्या अपेक्षांना आम्हाला सामोरं जाताना हवंय भक्कम असे आर्थिक पाठबळ, जेणेकरून आमचे हे कार्य अविरत सुरू राहील. तरी सामाजिक भान आणि जबाबदारीची जाणीव असणाऱ्या सर्व नागरिकांनी सढळ हाताने शक्य ती मदत हिरण्यगर्भ प्रतिष्ठानला करावी.

DONATION DETAILS

हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान सिरंजनी. नांदेड, महाराष्ट्र. भारत.

 

बँक :- स्टेट बँक ऑफ इंडिया

 

शाखा :- हिमायतनगर

 

खाते नंबर :- 40866562999

 

Ifsc code :- SBIN0007386

Contact Form