• +91-9604222888
  • हिरण्यगर्भ, सिरंजणी. ता.हिमायत नगर. जि. नांदेड महाराष्ट्र

हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठाण शैक्षणिक उपक्रम २६ जुलै २०२३ “शैक्षणिक साहित्य वाटप”

Posted By: admin 0 Comment

हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठाण चा या वर्षाचा शैक्षणिक उपक्रम अती पावसामुळे पुढे ढकलण्यात आला होता पण काल २६ जुलै २०२३ रोजी ‘कारगिल विजय दिवस’ हा दिन विशेष असतांना पार पडला.महालपाडा ता. डहाणू जि. पालघर हे जवळपास आठसे-हजार लोकसंख्येचे, आदिवासी बहुल क्षेत्रातील एक छोटेसे गाव. गावातील बहुतांश नागरिक रोज मजुरी करुन उदरनिर्वाह करतात. आश्चर्याची माहिती अशी मिळाली

Read More

हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठाण, सिरंजणीच्या सौजन्याने पै. कै. किशन नागोबा वासुदेव यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली “हिरण्यगर्भ सिरंजणी केसरी” कुस्ती स्पर्धा

Posted By: admin 0 Comment

हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठाण, सिरंजणीच्या सौजन्याने पै. कै. किशन नागोबा वासुदेव यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली “हिरण्यगर्भ सिरंजणी केसरी” कुस्ती स्पर्धा दिनांक ०८ एप्रिल २०२३ शनिवार रोजीउत्साहात पार पडली. कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून पैलवानांनी हजेरी लावली होती. स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती झाल्या.शेवटची मानाची कुस्ती निळा जि. नांदेड येथील पै. राजू कदम व नाशिक येथील पै. योगेश

Read More

हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजणी तर्फे ग्रामीण भागातील बाल विद्यार्थ्यांना “हिरण्यगर्भ बाल उजळणी” चे वाटप

Posted By: admin 1 Comment

हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजणी ता. हिमायतनगर जि. नांदेड ही एक उपक्रमशील संस्था म्हणून परिचित आहे. २०१२ पासून वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम ही संस्था घेत आहे. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात पहिल्या व दुसऱ्या वर्गातील बाल विद्यार्थ्यांना “हिरण्यगर्भ बाल उजळणी” या पुस्तिकेच्या वितरणाचा उपक्रम घेण्यात आला. हिमायतनगर तालुक्यातील काही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा उपक्रम घेण्यात आला.

Read More

राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ग्रामचैतन्य श्रमदान अभियानात सहभागी झालेल्या ८२ युवकांचा हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठान सिरंजनी कडून सत्कार

Posted By: admin 0 Comment

मागील दहा वर्षापासून शिक्षण, आरोग्य, क्रिडा, कृषी, सहकार अशा विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम घेणारी संस्था म्हणजे आमचे हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान सिरंजणी. गावाचे आरोग्य चांगले राहो या उद्देशाने गावात युवा नेते श्री पवन करेवाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामचैतन्य श्रमदान अभियान राबविण्यात आले होते. गावातील युवकांनी पवन च्या हाकेला साद देत गावातील घाणीचे साम्राज्य दुर केले. स्वतः

Read More
free-health-checkup-camp-hiranyagarbhaa

हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजनी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्

Posted By: admin 0 Comment

दिनांक 6 आगस्ट 2019 रोजी कु. आराध्या च्या वाढदिवसा निमित्ताने मोफत  आरोग्य तपासणी शिबीर. दिनांक: 6 आगस्ट 2019 आपल्या कुटुंबातील चिमुकल्यांचे वाढदिवस काही सामाजिक उपक्रमाने साजरे करण्याची संस्कृती हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान बऱ्याच वर्षांपासून जोपासत आहे. हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान सिरंजनी चे अध्यक्ष श्री नारायण गंगाराम करेवाड यांची नात कु.आराध्या किरण करेवाड हिचा चौथा वाढदिवस याही वर्षी

Read More
mofat-pikvima-form-bharne

मोफत ऑनलाईन पिकविमा भरणे शिबीर आयोजक हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान

Posted By: admin 0 Comment

मोफत ऑनलाईन पिकविमा भरणे शिबीर प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पीक विमा भरण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो व सेतू सुविधा व खाजगी नेट कॅफे वाल्यांकडून पीक विम्याचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 100 ते 200 रु प्रति अर्ज प्रमाणे पैसे घेतले जातात. सिरंजनी गावातील व भागातील शेतकऱ्यांना ह्या सर्व गोष्टी पासून दिलासा देण्यासाठी

Read More

आपली सर्वांची लाडकी कु.आराध्या किरण करेवाड हिचा वाढदिवस हिरण्यगर्भ तर्फे एका अनाथ आश्रमात साजरा करण्यात आला.

Posted By: admin 0 Comment

6-08-2018 आपली सर्वांची लाडकी कु.आराध्या किरण करेवाड हिचा तिसरा वाढदिवस भायंदर येथील एका अनाथ आश्रमात उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आश्रमातील बालकांना हिरण्यगर्भ चे अध्यक्ष श्री नारायण करेवाड यांच्या हस्ते शालेय साहित्य (वह्या, पेन, भुमीती संच), वस्त्र (T shirts), फळे वाटप करण्यात आले. वाढदिवस साजरा झाल्यानंतर मुलांना हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान सिरंजनी तर्फे सुरुची

Read More